Thursday, August 6, 2015

मंत्रालय वार्षिक सम्मेलन २००७ कृषि व पशुसंवर्द्धन विभाग

मंत्रालय वार्षिक सम्मेलन २००७  कृषि व पशुसंवर्द्धन विभाग
१. पल पल पल पल हर पल हर पल .. सादर --- https://www.youtube.com/watch?v=futy44izXsw
२. निवेदन व कातकरी नृत्य सादरकर्ते -- (कोणी नांवे सांगेल का) https://youtu.be/kjAemiWz3KQ
3. निवेदन व नाटक     https://youtu.be/50dQireP11k
4. मेरे मेहेबूब कयामत होगी सादर ........ http://youtu.be/iu7pWwkwALc
5. बार बार देखो हजार बार देखो सादर ..... http://youtu.be/XOzXl9ICbxk
6. अनादि निर्गुण प्रगटली -- जोगवा - नृत्य..... http://youtu.be/IGw1fm6GxHM
7. यादें न जायें बीते दिनोंकी ........http://youtu.be/SHlweCOxI-Q
8. पूजा चंद्रमोरे ऍक्रोबॅटिक डान्स ... http://youtu.be/o1-9i14oKZU
9. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला.. https://youtu.be/4Cl50wM9zg0
10. Goan dance and end ...http://youtu.be/sV46BvaupsY
11. Ref 1 1 उद्घाटन व गणेशवंदना http://youtu.be/BkgotEjODk8
12. Res 1.2 प्रथम निवेदन https://www.youtube.com/watch?v=pF2j92q87eA
13. Ref 1.3 सादरीकरण या रावजी -- लावणी http://youtu.be/30qGAMinMAI
14. Ref 1.4 सादरीकरण बुगडी  माझी सांडली -- लावणी https://youtu.be/Lo34QRKAawo
15. Ref 1.5 फाटला ग कोना ---लावणी  http://youtu.be/DdHIud0ci18
16  Ref 1.6 भेट तुझी माझी स्मरते https://youtu.be/C_0vF9VM0mI
17. Ref 1.7 चंद्र आहे साक्षिला --https://youtu.be/h3VY6RX7G8o
१८.  जवळ ये ना  https://www.youtube.com/watch?v=J9yEQLsAIVM
१९.मधु मागसी माझ्या सख्या https://www.youtube.com/watch?v=5pGJ7lA_iG0
२०. नाविका रे https://www.youtube.com/watch?v=UvKlLP502HE
 २१. वादळ वारं http://youtu.be/NY-qfQfrOyU
२२.झिम पोरी  द्वंद्वगीत https://youtu.be/VOsSHOdRcPw
२३. गोंधळ https://www.youtube.com/watch?v=g9h6ReptV1E
२४.उदो ग अंबे उदो https://www.youtube.com/watch?v=GsWbWpMEcWY
 २५. मागे उभा मंगेश https://www.youtube.com/watch?v=l8QODmaHpuM







Tuesday, August 4, 2015

ग्रामीण औद्योगिक कौशल्य गांव उरळी, जिल्हा अकोले श्रेय प्रल्हादराव नेमाडे.

http://youtu.be/ECNl2i7DGwU
सोनियाचा दिवस येऊ दे -- शेतकरी सुखी राहू दे. गांव उरळी, जिल्हा अकोले श्रेय प्रल्हादराव नेमाडे.
वर्ष २००८ ते २०१० या काळात मी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात अपर मुख्य सचिव पदावर असताना मला छोट्या प्रतीच्या मशीन्सवर औद्योगिक कौशल्य, जे ग्रामीण भागात उपयोगी असते, त्यात विशेष रस आहे हे पाहून कुणीतरी ही वीडियो टेप आणून दिली होती - यातील संदर्भ माहीत नाहीत पण यामधे अकोले जिल्ह्यातील उरळ गावातील एक ग्रामीण कल्पक यंत्रज्ञ श्री प्रल्हादराव नेमाडे यांचा उल्लेख असून त्यांना पेटंटही मिळाल्याचे दिसते. मुंबई येथील वस्त्रोद्योग अभियांत्रिकी  संशोधन  इन्स्टिट्यूटने (CITCR) त्यांना सहाय्य केले आणि प्रत्यक्ष मशीनरी पुणे जिल्ह्यातून यशवंत ग्रुप लघुउद्योजक यांनी बनवून दिली. इथले छायाचित्रण प्रत्यक्ष ग्रामीण भागात मशीनरी कार्यरत असतानाचे आहे. त्यांत वृद्धांना देखील कमी कष्टाचे काम पण उत्पादक काम करता येईल अशी व्यवस्था दिसते. ही मशीनरी आजही कार्यरत आहे का? शेवटचे सोनियाचा दिवस येऊ दे शेतकरी सुखी राहू दे हे पसायदान अप्रतिम. याबाबत ज्यांना कुणाला काही संदर्भ माहीत असतील ते कृपया कृपया सांगावेत. खूपसे अभियांत्रिकी, सामाजिक व अर्थशास्त्रीय संशोधन या विषयावर होऊ शकते.