Friday, November 15, 2013

सांगली कार्यक्रम

सांगली कोल्हापुर, कराड इ.   कार्यक्रम




28 फेब्रु. 2014 वालचंद क़ॉलेज, मराठी विज्ञान परिषद, वगैरे



लुल्ला चॅरिटेबल ट्रस्ट 1 ऑक्टो. 2011





1 comment:

वसंत रामराव चौधरी said...

लीनाजी, मी आपण लिहिलेले संगणकीय जादुई वाचले. फार उत्कृष्ठ माहिती दिलेली आहे. वाचून समाधान वाटले.
मला या बाबतीत थोडे मार्गदर्शन हवे.मी पाटबंधारे खात्यांत ३३ वर्षे( १२ वर्षे टंकलेखक व २१ वर्षे वरिष्ठ लिपीच) काम केलेले आहे. याचं काळांत मला असे वाटलें कीं,आपण
मराठी ही भाषा अंकलिपीत लिहिली तर किती सुंदर होईल? त्यानुसार मी अंकांत नंतर अपूर्णांकात व तदनंतर सरळ अंकांत लिहिणे सुरू केले.मी जी भाषा केलेले आहे ती एका
अक्षरांस ४ अंक दिले व ती संपूर्ण भाषा तयार केली आहे. उदा. आपले नांव माझ्या अंक लिपीत खालील
६३२२० ४५१० ५५००६ ७३०८ ४३०१ ७४०६ लीनी दमेहंदळे असे होईल.
मी या बाबतीत ब-याच ही भाषा जाहीर करण्याचा प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही. असो. आपला मोबाईल न मिळाल्यामुळे मी आपल्या blog वर ही माहिती देत आहे.
आशा आहे आपण मार्गदर्शन नक्कीच कराल.
आपला एक वाचक.